पंचांग 8 एप्रिल: आज सर्व कामांसाठी शुभ दिवस..!

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०९ एप्रिल २०२२ (daily panchang)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १९ शके १९४४
सूर्योदय -०६:२६
सूर्यास्त -१८:४६
चंद्रोदय -१२:१३
प्रात: संध्या – स.०५:१६ ते स.०६:२६
सायं संध्या – १८:४६ ते १९:५६
अपराण्हकाळ – १३:५० ते १६:१८
प्रदोषकाळ – १८:४६ ते २१:०६
निशीथ काळ – २४:१३ ते २४:५९
राहु काळ – ०९:३१ ते ११:०४
यमघंट काळ – १४:०९ ते १५:४१
श्राद्धतिथी – अष्टमी श्राद्ध
सर्व कामांसाठी स.०९:४३ नं.शुभ दिवस आहे.(daily panchang)
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी नारळ खावू नये
या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
लाभदायक-
लाभ मुहूर्त– १४:०९ ते १५:४१
अमृत मुहूर्त– १५:४१ ते १७:१४
विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास २२:४१ प.
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४३
संवत्सर – शुभकृत्
अयन – उत्तरायण
ऋतु – वसंत(सौर)
मास – चैत्र
पक्ष – शुक्ल
तिथी – अष्टमी(२२:४१ प.नं.नवमी)
वार – शनिवार
नक्षत्र – पुनर्वसु(२६:०९ प.नं. पुष्य)
योग – अतिगंड(०९:३४ प.नं. सुकर्मा)
करण – भद्रा(०९:४२ प.नं. बव)
चंद्र रास – मिथुन (१९:३३ नं. कर्क)
सूर्य रास – मीन
गुरु रास – कुंभ
विशेष: भद्रा ०९:४२ प., दुर्गाष्टमी, अन्नपूर्णा दर्शन, भवानी उत्पत्ती, अशोककलिका प्राशन, , रुद्रव्रत, शंकरास दवणा वाहणे
या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.
शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.
शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
या दिवशी शनिदेवास उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.
दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष, मिथुन , सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना सायं.०७:३३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
हेही वाचा :