२५ फेब्रुवारी – दिनविशेष

२५ फेब्रुवारी  रोजी झालेल्या घटना.

१६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

१८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.

१९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

१९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९१: बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.

१९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

१९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

१९९७: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.

१९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.

२००१: सरोद वादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

 

२५ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)

१९३०: जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म.

१९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया  यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९)

१९४१: संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म.

१९५२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म.

१९५७: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा जन्म.

१९६२: बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म.

१९६५: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म.

१९६९: भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान यांचा जन्म.

१९९४: भारतीय लेखक आणि कादंबरीकार काजोल आयकट यांचा जन्म.

 

२५ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१५९९: संत एकनाथ यांचे निधन.

१९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.

१९६४: चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.

१९७८: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९१)

१९८०: लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.

१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १९१२)

२००१: ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

२०१६: भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३७)

Leave a Reply

Your email address will not be published.