‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ!

मेष – स्वतःच्या समस्येकरता तुम्हालाच सज्ज व्हावं लागणार आहे. दोघांमध्ये तुमची अडचण होऊ शकतो. दिवस ताण तणावात जाईल. पण एकीकडे कुटुंबाकडून (money gain) आनंदवार्ता तुमच्या कानी पडेल. आरोग्य उत्तम राहिल. दिवस चांगला आहे. कोणत्याही कामासाठी वरिष्ठांचा सल्ला घ्या.

वृषभ – समोरची व्यक्ती काय बोलतेय ते जाणून घ्या. आज स्वतःचे विचार चांगले ठेवा. तुम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागेल. कामाचा ताण जाणवेल. आरोग्याची थोडी कुरकूर जाणवेल. सकस आहार घ्या. आरोग्याची काळजी घ्या.(money gain)

मिथुन – समोरच्या व्यक्तीचा विचार करणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. नवीन गोष्ट शिकण्याकडे आजचा कल असेल. कामाचा ताण जाणवेल पण आनंदाच काम असल्यास ती गोष्ट चालवून न्याल. मित्र-परिवारासोबत आनंदाचा क्षण घालवाल. प्रियजनांच्या गाठीभेटी

कर्क – आजचा दिवस तुम्हाला चहूबाजूंनी आनंद देणारा आहे. कुटुंबासोबत खूप चांगला वेळ घालवाल. तसेच पैशाची रखडलेली सर्व काम सुरळीत होतील. जुनी देणी परत मिळतील. कामाकडे थोडं अधिक लक्ष द्या.

सिंह – कामात लक्ष द्या. कामात आनंद शोधाल. कुटुंबाकडून सपोर्ट मिळेल त्यामुळे कामात भरघोस यश मिळेल. काम उत्तम असल्यामुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे.

कन्या – वेळेचा पूर्ण उपयोग करा. आजचा दिवस तुमचा आहे. ज्यागोष्टीत प्रयत्न कराल तेथे यश मिळेल. त्यामुळे मेहनत हा एकच उत्तम मार्ग आहे. कामात भरघोस यश मिळेल म्हणून प्रयत्नात राहा. आनंदवार्ता ऐकू येईल. धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे.

तूळ – आज कामात थोंडा गोंधळ जाणवेल. संपूर्ण दिवस हा गैरसमजीचा असेल. पण तरीही सगळ्या बिझी शेड्युलमध्ये आज एक अशी बातमी कानावर येईल ज्यामुळे संपूर्ण ताण कमी होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे.

वृश्चिक – आज काही गोष्टी अशा घडतील ज्याचं खापर तुमच्यावर पडेल. पण शांत राहा काही गोष्टी सय्यमानेच घ्या. कारण अनेकदा आपली चूक नसताना आपण त्यामध्ये गोवले जातो. पण आज एक आनंदवार्ता कानी येऊन तुमचा मूड बदलेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या.

धनू – आज जवळच्या व्यक्तीकडून दुखावले जाण्याची शक्यता आहे. तुमची एक चांगली व्यक्ती आहात. त्यामुळे सय्यमाने गोष्टी करा. वेळ जाऊ देणं हाच सगळ्या प्रश्नांवर उत्तम मार्ग आहे. व्यवसायात अडकलेली कामे पुन्हा सुरू होतील, आता यश मिळेल. तरुणांनी घाईत घेतलेले चुकीचे निर्णय भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात.

मकर : तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत किंवा नियोजनात काही मोठे बदल करावे लागतील. व्यावसायिकांना काही व्यक्तींसोबत आवश्यक भेटीगाठी कराव्या लागतील. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला पाळणे हितकारक ठरेल. संधीचा लाभ घ्या.

कुंभ : तुम्हाला सहकार्य मिळेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यापाऱ्यांना कायदेशीर बाबींपासून दूर राहावे लागेल. नोकरीच्या क्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक आयुष्यात सुख लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन : नवीन काम करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. काळ तुम्हाला ऊर्जा देणारा आहे. सामान्य नागरिकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबाची जबाबदारी तुम्ही स्वतःच्या खांद्यावर घ्याल. वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होईल. कोणत्याही कामाच दुर्लक्ष करू नका.

हेही वाचा :


आजचे राशी भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published.